उद्देशिका

भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम (Sovereign) , समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular), लोकशाही (Democratic) प्रजासत्ताक(Republic) आहे.[२] उद्देशिका फ्रेंच राज्यक्रांतीच्या आदर्शांना अनुसरून नागरिकांस -
  • सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय
  • आचार,विचार,धर्म,श्रद्धा यांचे स्वातंत्र्य
  • आणि राजकीय समानता व समान संधी देण्याचे
अभिवचन देते. मूळ उद्देशिकेत समाजवादी (Socialist) व धर्मनिरपेक्ष (Secular) हे शब्द नव्हते. राज्यघटनेच्या ४२व्या दुरूस्तीद्वारे ते उद्देशिकेत घालण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: