भारताचे राष्ट्रपती यादी

१९५० सालच्या पदनिर्मितीनंतर आजवर १३ व्यक्ती भारताचे राष्ट्रपती राहिले आहेत.


# नाव चित्र पदग्रहण पद सोडले उप-राष्ट्र टीपा
1 डॉ. राजेंद्र प्रसाद
(1884-1963)

26 जानेवारी 1950 13 मे 1962 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन बिहारमधील राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते.[१][२] ते एक स्वातंत्र्यसैनिक देखील होते.[३]
2 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
(1888–1975)
Radhakrishnan.jpg 13 मे 1962 13 मे 1967 डॉ. झाकिर हुसेन डॉ. राधाकृष्णन हे एक ख्यातनाम तत्ववेत्ते होते.
3 झाकिर हुसेन
(1897–1969)

13 मे 1967 3 मे 1969 वराहगिरी वेंकट गिरी डॉ. हुसेन ह्यांना पद्म विभुषणभारतरत्न हे पुरस्कार मिळाले होते.
वराहगिरी वेंकट गिरी *
(1894–1980)

3 मे 1969 20 जुलै 1969

मोहम्मद हिदायत उल्लाह *
(1905–1992)

20 जुलै 1969 24 ऑगस्ट 1969
हिदायत उल्लाह भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते.
4 वराहगिरी वेंकट गिरी
(1894–1980)

24 ऑगस्ट 1969 24 ऑगस्ट 1974 गोपाल स्वरूप पाठक कार्यवाहू व निर्वाचित पदांवर असणारे वेंकट गिरी हे आजवरचे एकमेव राष्ट्रपती आहेत.
5 फक्रुद्दीन अली अहमद
(1905–1977)

24 ऑगस्ट 1974 11 फेब्रुवारी 1977 बी.डी. जत्ती
बी.डी. जत्ती *
(1912–2002)

11 फेब्रुवारी 1977 25 जुलै 1977

6 नीलम संजीव रेड्डी
(1913–1996)
NeelamSanjeevaReddy.jpg 25 जुलै 1977 25 जुलै 1982 मुहम्मद हिदायतुल्लाह
7 झैल सिंग
(1916–1994)

25 जुलै 1982 25 जुलै 1987 रामस्वामी वेंकटरमण १९७२ साली झैल सिंग पंजाबचे मुख्यमंत्री तर १९८० साली भारताचे गृहमंत्री होते.
8 रामस्वामी वेंकटरमण
(1910–2009)
R Venkataraman.jpg 25 जुलै 1987 25 जुलै 1992 शंकर दयाळ शर्मा वेंकटरमण हे एक स्वातंत्र्यसेनानी होते व ब्रिटिश राजवटीत त्यांना तुरुंगवास भोगायला लागला होता.
9 शंकर दयाळ शर्मा
(1918–1999)
Shankar Dayal Sharma 36.jpg 25 जुलै 1992 25 जुलै 1997 के.आर. नारायणन शर्मा हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते.
10 के.आर. नारायणन
(1920–2005)
K. R. Narayanan.jpg 25 जुलै 1997 25 जुलै 2002 कृष्णकांत
11 डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
(जन्म 1931)
AbdulKalam.JPG 25 जुलै 2002 25 जुलै 2007 भैरोसिंग शेखावत अब्दुल कलाम हे एक शास्त्रज्ञ होते. भारताचा अंतराळ कार्यक्रम राबवण्यात त्यांची आघाडीची भूमिका होती.[४] tyaaMnaअ देखील भारतरत्न पुरस्कार मिळाला होता.[५][६][७]
12 प्रतिभा पाटील
(जन्म 1934)
PratibhaIndia.jpg 25 जुलै 2007 25 जुलै 2012 मोहम्मद हमीद अन्सारी राष्ट्रपती बनणाऱ्या पाटील ह्या पहिल्या महिला होत्या.
13 प्रणव मुखर्जी
(जन्म 1935)
Pranab Mukherjee-World Economic Forum Annual Meeting Davos 2009 crop(2).jpg 25 जुलै 2012 विद्यमान मोहम्मद हमीद अन्सारी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: